Airport Authority of India 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) म्हणजेच ( AAI Bharti 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "कन्सल्टंट" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या http://www.aai.aero/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व AAI Bharti 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. AAI Bharti 2023
एकूण पदे : 17
पदाचे नाव : कन्सल्टंट
शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात वाचावी
वयोमर्यादा : 70 वर्षे
वेतन : 75,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण : सर्व भारत
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Airports Authority of India, Regional Headquarters, Westren Region, Integrated Operational Offices, New Airport Colony, Vile-Parle (East), Mumbai - 400099.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट : http://www.aai.aero/