BECIL Recruitment 2023 | 10 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी | सुवर्ण संधी, लाभ घ्या

BECIL Recruitment 2023

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया म्हणजेच ( BECIL Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव " पदाचे नावे खाली दिलेले आहे" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या https://www.becil.com/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व BECIL Recruitment या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. एकूण पदे : 73


पदाचे नाव/ भरली जाणारे पदे :


1. LDC/DEO/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक- 10 पदे 2. लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री -06 पदे 3. लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर)-12 पदे 4. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता - 01 पद 5. वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ - 01 पद 6. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट - 01 पोस्ट 7. फिजिओथेरपिस्ट - 01 पदे 8. स्पीच थेरपिस्ट / स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट-01 पद 9. ओपीडी अटेंडंट - 08 पदे (BECILभर्ती 2023) 10. तांत्रिक अधिकारी (नेत्रविज्ञान) /ऑप्टोमेट्रिस्ट-01 पोस्ट) 11. ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ - 02 पदे 12. तांत्रिक सहाय्यक (दंत) - 01 पदे 13. तांत्रिक सहाय्यक (ECG) - 01 पदे 14. ऑर्थोपेडिक/प्लास्टर टेक्निशियन-01 पोस्ट 15. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-01 पद 16. रेडिओग्राफर/तंत्रज्ञ ( रेडिओलॉजी) ग्रेड II-04 पदे 17. गॅस स्टीवर्ड - 01 पोस्ट 18. फ्लेबोटोमिस्ट - 05 पदे 19. ग्रंथालय लिपिक 20. (C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक - 01 21. प्रोग्रामर (IT) - 01 पोस्ट 22. स्टोअर कीपर - 01 पोस्ट (BECIL)भर्ती 2023) 23. कनिष्ठ प्रशासन अधिकारी - 01 पदे 24. सहाय्यक भांडार अधिकारी - 01 पद 25. UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक-07 पदे 26. चालक - 01 पदे 27. वैद्यकीय अधिकारी - 01 पद 28. योग प्रशिक्षक - 01 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदनुसार) - 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अर्ज फी- जनरल / ओबीसी / सैनिक / स्त्री उमेदवारांना 885/- रुपये SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना 531/- रुपये मिळणारे वेतन - ₹22,000/- ते ₹56,000/- दरमहा निवड प्रक्रिया - कौशल्य चाचणी मुलाखत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023 ( BECIL Recruitment 2023 )


अधिकृत वेबसाईट : https://www.becil.com/Official Website


PDF Download


Apply Online Form


Post a Comment

Previous Post Next Post