BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत या रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू; पगार 30,000 प्रती महिना

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच ( BMC Bharti 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "परिचारिका" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या http://bitly.ws/BX5q वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व BMC Bharti 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. 




एकूण पदे : 135


पदाचे नाव : परिचारिका


शैक्षणिक पात्रता : 

  • बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएन एम सी पदवी धारण केलेली असावी.
  • उमेदवार मान्यता प्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा. किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.


वयोमर्यादा : ----


सर्वसाधारण उमेदवार : 38 वर्षे


मागासवर्गीय उमेदवार : 43 वर्षे


वेतन : 30,000/- प्रती महिना


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज शुल्क : RS. 345/-


नोकरीचे ठिकाण : मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक - जावा विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि. म. स. रुग्णालय


निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट : http://bitly.ws/BX5q



Official Website


PDF Download




Post a Comment

Previous Post Next Post