CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) म्हणजेच ( CRPF Bharti 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "हवालदार (तांत्रिक/ ट्रएड्समॅन)" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या
https://crpf.gov.in/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व CRPF Bharti 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा.
एकूण पदे : 9212
पदाचे नाव : हवालदार/ कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
वेतन : Rs. 21,700 - 69,100/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : Rs. 100/-
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट : https://crpf.gov.in/