Hal Nashik Bharti 2023 | Hal नाशिक येथे या रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज

Hal Nashik Bharti 2023

Hal Nashik Bharti 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक ( Hal Nashik) म्हणजेच ( Hal Nashik Bharti 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "इलेक्ट्रिशियन" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या https://hal-india.co.in/Index.aspx वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व Hal Nashik Bharti 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. 

एकूण पदे :

पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन


शैक्षणिक पात्रता : 10 वी पास व ITI in Electrician Passes


वयोमर्यादा : -----


वेतन :  Rs. 6,000 - 8,050/- प्रति महिना


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन  


नोकरीचे ठिकाण : नाशिक

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट :  https://hal-india.co.in/Index.aspxOfficial Website


PDF Download


Apply Online Form 
Post a Comment

Previous Post Next Post