Income Tax Department Recruitment 2023 | 10 पास ते Graduate पर्यंत उमेदवारांनसाठी सुंवर्ण संधी; लगेचच करा अर्ज

 

Income Tax Department Recruitment 2023

Income Tax Department Recruitment 2023 : भारताच्या आयकर विभाग ( Income Tax Department Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "आयकर निरिक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS)" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या www.incometaxindia.gov.in वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व Income Tax Department Recruitment या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. Total Post/ एकूण पदे : 71 जागा

 • आयकर निरिक्षक - 10 पदे
 • कर‌ सहाय्यक - 32 पदे 
 • मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS) - 29 पदे

Post Name/ पदाचे नाव :

 • आयकर निरिक्षक
 • कर‌ सहाय्यक
 • मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS)
Qualification/ शैक्षणीक पात्रता :

 • आयकर निरिक्षक - पदवीधर आणि क्रीडा पात्रता असावी.
 • कर‌ सहाय्यक - पदवीधर अणि क्रीडा पात्रता असावी.
 • मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS) - 10 वी‌ उत्तीर्ण आणि क्रीडा पात्रता असावी.

Age Limit/ वयोमर्यादा : 18 ते 30‌ वर्षे Pay Scale/ वेतन :

 • आयकर निरिक्षक - 44900/- ते 42400‌ ₹ दरमहा
 • कर‌ सहाय्यक - 42400/- ते 81100/- ₹ दरमहा 
 • मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS) 8000/- ते 56900/- ₹  दरमहा 

Application Mode/ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन Job Location/ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत Offline Form Address Or Interview Address/ अर्ज पाठवण्याचा पत्ता किंवा मुलाखतीचा पत्ता :

Commissioner of Income Tax ( Admin and TPS ), O/0 Principal Chief Commissioner of Income - Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No.1, Queens Road, Bengaluru, Karnataka - 560001

Last Date Of Application is/ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023 Official Website/ अधिकृत वेबसाईट : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx

Post a Comment

Previous Post Next Post