ISRO Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणजेच ( ISRO Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "तांत्रिक सहाय्य, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, अवजड वाहन चालक, हलके वाहन चालक, फायरमन" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या
https://www.isro.gov.in/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व ISRO Recruitment 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. ISRO Recruitment
एकूण पदे : 63
पदाचे नाव :
- तांत्रिक सहाय्य
- तंत्रज्ञ
- ड्राफ्ट्समन
- अवजड वाहन चालक
- हलके वाहन चालक
- फायरमन
शैक्षणिक पात्रता :
- तांत्रिक सहाय्य - संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन
- तंत्रज्ञ - संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन
- ड्राफ्ट्समन - संबंधित पदांनुसार डिप्लोमा
- अवजड वाहन चालक - बारावी पर्यंत शिक्षण
- हलके वाहन चालक - बारावी पर्यंत शिक्षण
- फायरमन - बारावी पर्यंत शिक्षण
वयोमर्यादा :
- फायरमन - 18 ते 35 वर्षे
- इतर पदे - 18 ते 25 वर्षे
वेतन : Rs. 19,900 - 1,42,400/- प्रतिमहिना
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- तांत्रिक पदे : ₹ 750/-
- इतर पदे : ₹ 500/-
नोकरीचे ठिकाण : महेंद्रगिरी, तमिळनाडू
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट : https://www.isro.gov.in/