MSRTC Nashik Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन नाशिक म्हणजेच ( MSRTC Nashik Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "शिकाऊ उमेदवार" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या https://msrtc.maharashtra.gov.in/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व MSRTC Nashik Recruitment 2023 या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा.
एकूण पदे : 05
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
शैक्षणीक पात्रता : 10 वी पास
नोकरीचे ठिकाण : नाशिक
वेतन : ₹8,000 - 10,121/-
वयोमर्यादा : 18 ते 33
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट केली जाईल
अधिकृत वेबसाईट : https://msrtc.maharashtra.gov.in/