Railtel Recruitment 2023 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू

Railtel Recruitment 2023

Railtel Recruitment 2023 : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ( Railtel Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव "अभियंता" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या

https://www.railtelindia.com/ वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व Railtel Recruitment या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा. 





एकूण पदे : 10 

पदाचे नाव : अभियंता 

शैक्षणिक पात्रता : Degree/ Diploma in Engineering 

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वेतन : इंटरव्हछ मध्ये सांगितले जाईल 

वयोमर्यादा : ----

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अर्ज करण्याचा पत्ता : General Manager/ Chennai Railtel Corporation of India Ltd, No : 275E, 4th Floor, EVR Periyar High Road, Office Of the Chief Administrative Office, Southern Railway Egmore, Chennai - 600008. 


अधिकृत वेबसाईट : https://www.railtelindia.com/






Post a Comment

Previous Post Next Post