SBI Recruitment 2023 : स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच ( SBI Recruitment 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिक्त पदाचे नाव " बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेर" असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी या https://sbi.co.in/web/personal-banking वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्या सोबतच इतर माहिती जाणुन घेण्यासाठी व SBI Recruitment या पोस्ट साठी लागणारी सर्व माहिती hgtechyt.in या वरती दिलेली आहे. तरी हा लेख संपूर्ण व नीट पद्धतीने वाचावा.
एकूण पदे : 868
पदाचे नाव : बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेर
शैक्षणीक पात्रता : SBI मधून निवृत्त अधिकारी असलेले उमेदवारच या भरती साठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे
निवड प्रक्रिया :
- कोणत्याही प्रकारची परीक्षा द्याची नाही.
- मुलाखती द्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023 ( SBI Recruitment 2023 )
अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/web/personal-banking