मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा आंदोलनामुळे यावर्षी निकाल थोडा उशिरा लागेल. अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे व त्यामुळे आता पेपर तपासणी चालू होण्याची आशा आहे. तर मित्रांनो निकाल कधी लागणार निकाल कसा आणि कुठे पाहायचा खाली क्लिक करून पहा.
Tags
10th result 2023
12th result 2023
Board Exams
Board Exams Result
Maharashtra Board
SSC - HSC Result