नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन आर्टिकल मध्ये तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत तर या अपडेट मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 75 हजार रुपये कॉलरशिप मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो की अपडेट इतर मित्रांना देखील शेअर करा तर चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो आपल्या देशामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याची इच्छा असते परंतु शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने ते जेवढे पाहिजे तेवढे शिक्षण त्यांना घेता येत नाही त्यामुळे सरकार हे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहे त्या योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्याच बरोबर ज्यांच्याकडे शिक्षक घेण्यासाठी काहीही पैसा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो मोदी सरकार एक नवीन योजना राबवली आहे त्या योजनेचा लाभ कोण कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा त्याच बरोबर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती रुपये येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या आजच्या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत
बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी शिकवण्याची इच्छा असून देखील त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते अनेक विद्यार्थ्यांना मध्ये शिक्षण सोडावे लागते कारण त्यांना पैशाची अडचण असते परंतु आता विद्यार्थ्यांसोबत असे होऊ नये आणि गरीब वंचित आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे.
तर शेतकरी मित्रांनो मोदी सरकारने विद्यार्थ्यांसाठीची योजना काढली आहे ते योजनेचे नाव पंतप्रधान मंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना हे आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी 9 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो त्याच बरोबर त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सुविधा ही मोफत केली जात आहे मोदी सरकारच्या योजनेचे अंतर्गत चे विद्यार्थी 9 आणि 10 मध्ये शिक्षण घेत आहे त्यांना 75000 हजार रुपये कॉलरशिप मिळते आणि अकरावी बारावीतील विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये कॉलरशिप मिळते
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी
- 1) ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
- 2) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी 9 वी ते 12 वी मध्ये शिकणारा असावा.
- 3) विद्यार्थी प्रवेश परीक्षा पास होणे स्कॉलरशिप साठी आवश्यक आहे.
- 4) जर तो विद्यार्थी या परीक्षेत पास झालेला असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.
- 5) ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो विद्यार्थी भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे.Scholarship Yojana 2023