Adhar Pan Link Update: आधार कार्ड पॅन कार्ड ही एक खूप महत्त्वाची कागदपत्रे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचा ओळखीचा पुरावा आला म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे खूप फार गरजेचे असतात. त्यामुळे आता सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केलेले आहे त्यामुळे आता तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केल्या नसेल तर 30 जून 2023 ही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 30 जून 2023 या तारखेच्या अगोदर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे कायमचे बंद होणार.
तुम्ही घरी बसून सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये फक्त दोन मिनिट पण द्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत व्यक्तीवर जावा लागेल कशाप्रकारे तुम्ही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करू शकता ते बघायचे असेल तर खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करू शकता त्यासाठी खालील लिंक ला नक्की क्लिक करा.