Crop Loan | शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी सिबिल स्कोर ची गरज नाही

Crop Loan

Crop loan होय शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज देतेवेळी कोणताही सिबिल स्कोर पाहण्यात येणार नाही तसेच आता शेतकऱ्यांना इथून पुढे जे पीक कर्ज वाटप करण्यात येईल त्यावर कोणताही व्याजदर लावण्यात येणार नाही Crop loan





Crop loan शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये पन्नास हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली होती Crop loan अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले व ज्या दिवशी शेवटची यादी जाहीर झाली त्यावेळी नवीन घोषणा करण्यात आली शेतकऱ्यांना कोणत्याही सिबिल स्कोर ची गरज नाही Crop loan

 


Crop loan म्हणजेच या अगोदर आपल्याला जर पीक कर्ज घ्यावे लागायचे त्यावेळी आपल्याला बँकेत जाऊन सिबिल स्कोर तपासावा लागायचा ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर बरोबर नसेल त्यांना खूप व्याजदर लावायचा हे राज्य शासनाच्या लक्षात आले त्यानंतर शेतकऱ्यांसाठी एकदम दिलासादायक निर्णय घेण्यात आला Crop loan.





Crop loan बँकेच्या शिबिलावू शकते मुळे लाखो शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले आहे याबाबत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवाडे यांनी एसएलबीसी ला पत्र लिहिले काही बँकांना पुरवताना सीबील आवश्यक होते Crop loan राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिबिल स्कोर निकष वापरणाऱ्या बँकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे Crop loan.






Crop loan यावर्षी खरीप हंगामात 70 हजार कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राज्य सरकार अंतर्गत ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 70 हजार कोटी पर्यंतचे कर्ज वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. व या वर्षीची कर्जप्रणाली वेगळीच आला असणार आहे यामध्ये तुम्हाला सिबिल स्कोर पाहायचा आहे ना कोणत्या प्रकारचा व्याजदर.

Crop loan हा कर्जासाठी असलेला एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला खालच्या लिंक वर देत आहोत त्या लिंक ला क्लिक केल्यानंतर युट्युब वरील एक व्हिडिओ ओपन होईल तो व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कर्ज विषयीची अधिक माहिती व्हिडिओमध्ये मिळू शकेल Crop loan.


👉👉 येथे पहा व्हिडिओ 👈👈 




Post a Comment

Previous Post Next Post