Kusum Solar Pump Yojana | सोलर पंपाचा कोटा उपलब्ध 36 जिल्ह्यासाठी नवीन अर्ज सुरू

Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम पंप योजनेने देशातील 3.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे शौरीकरण करण्याची परवानगी दिली आहे.

Kusum Solar Pump Yojana आणि शेतकऱ्यांना दहा जी डब्ल्यू सौर कृषी उत्पन्नाची परवानगी दिली आहे स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्यात जगात आघाडीवर आपला भारत देश आहे. Solar Pump Yojana हा सर्वात मोठा उपक्रम 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारतभर राबवण्यात येणार आहे Solar Pump Yojana.

३०.८ जी डब्ल्यू क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारची ही एक नवीन योजना आहे प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Kusum Solar Pump Yojana या योजनेत समाविष्ट असलेली एकूण रक्कम शेतकऱ्यांद्वारे तीन श्रेणीमध्ये विभागली गेली आहे ज्यामध्ये सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करत आहे तुम्हाला माहित आहे का आज आपण योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हे तीन टप्पे कोणते ते पहा Kusum Solar Yojana.

Kusum Solar Pump Yojana शेतकऱ्याला शेतात सौर पंप बसवण्यासाठी सरकार 60 टक्के अनुदान देईल उर्वरित 30 टक्के रक्कम कर्ज म्हणून प्रदान करेल शेतकऱ्याला सौर पंपाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम स्वतः भरावी लागते त्याच्या सौर कुंभातून निर्माण झालेली वीज शेतकऱ्याला शेतात विकू देखील शकतो 

Kusum Solar Pump Yojana विकल्यानंतर शेतकऱ्याचे जे पैसे तयार होतात ते पैसे शेतकऱ्याला स्वतः खर्च येण्यासाठी असतात नवीन कोटा उपलब्ध झाला आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा Kusum Solar Pump Yojana


👉👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈Post a Comment

Previous Post Next Post