कॅप राऊंड CET परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच सुरु होतील असं CET सेलकडून अलीकडे सांगण्यात आलेले आहे. येणारे शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु व्हावं त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन करण्यात येत आहे. निकाल जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर प्रयत्न केले जात आहेत.
दोन सत्रात MHT CET परीक्षा-
9 मे ते 13 मे दरम्यान PCM ग्रुपची म्हणजे physics, Chemistry, Maths परीक्षा पार पडली
तर 15 मे ते 20 मे या दरम्यान PCB ग्रुपची म्हणजे physics, Chemistry, Biology परीक्षा पार पडली होती.
PCM आणि PCB च्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात आल्या होत्या. सकाळी 9 ते दुपारी 12 पहिल्या सत्राची परीक्षा आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आलेली होती.
का घेतली जाते परीक्षा –
सेल मुंबई मार्फत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जात असते .MHT CET परीक्षा अभियांत्रिकी, pharmacy , महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जात असते.विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण MHT सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी असतात.
Aapali Batami
मुख्यपृष्ठExam
MHT CET चा निकालया तारखेला लागणार तारीख जाहीर
byआपली बातमी-जून 04, 20230

त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक असते. सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी अभ्यासक्रमा मधील उत्तरं द्यावी लागत असतात . अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विध्यार्थी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्रच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.
राज्यात यंदा 12वीचा निकाल 91.25 % –
आज इयत्ता बारावीचा निकाल HSC Results जाहीर करण्यात आलेला आहे. बारावीचा निकाल यंदा 91.25 % लागलेला आहे. मागच्या वर्षी 12वीचा निकाल 94.22 % इतका लागला होता. यंदाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 2.97 टक्के कमी लागलेला आहे. कोकण विभागाने यंदाही निकालात बाजी मारलेली आहे.
कोकण विभाग 96.01 टक्के निकालासह एक नंबर ठरला आहे. तर मुंबई विभाग 88.13 टक्क्यांसह तळाशी आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी मारली बाजी मारलेली आहे.
जवळ जवळ 93.73 % मुली 12 विच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी जवळ जवळ 89.14 टक्के आहे.
MHT CET परीक्षेचा निकाल या तारखेला लागणार तारीख जाहीर
👉👉 येथे क्लिक करून पहा 👈👈