Tractor Anudan Yojana नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्या न्यूज पोर्टलवर आपण शेती संबंधित महत्वपूर्ण अपडेट्स दररोज टाकत असतो ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यामध्ये 2014 पासून सुरू करण्यात आली आहे याबद्दलचा एक नवीन शासन निर्णय गेल्या काही महिनाभरामध्ये जाहीर झाला आहे
Tractor Yojana ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत यावर्षी 2023 मध्ये शेतकऱ्यांना 24 नवनवीन यांत्रिकीकरणाचा लाभ मिळणार आहे Tractor Anudan Yojana.
Tractor Anudan Yojana राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना महाडीबीटी पोर्टलवर राबवली जाणारी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना यामध्ये तुम्हाला शेतीसाठी लागणारे अवजारे त्याकरिता 100% मदत राज्य सरकारकडून केली जाते परंतु ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला काही मर्यादा लागू शकतात Tractor Anudan Yojana.
Tractor Anudan Yojana त्यामध्ये तुम्हाला 70 टक्के अनुदान दिले जाते राज्य सरकारने 31 मे 2023 रोजी शासन निर्णय घेतलेला आहे नवीन आलेला शासन निर्णयानुसार योजनेत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देण्यात येणार आहे राज्याच्या कृषी विभाग अंतर्गत याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
Tractor Anudan Yojana यानुसार अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 70 टक्के म्हणजेच 210 कोटी रुपयांचा निधी कार्यक्रमास मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो अनुदान कसे आणि किती टक्के मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या Tractor Anudan Yojana.
Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वेबसाईट ची लिंक खाली देण्यात आली आहे अर्जाची पूर्ण प्रक्रिया आता सांगतो. खाली दिलेल्या निळ्या लिंक वर गेल्यानंतर महाडीबीटी पोर्टल ओपन होईल तुमच्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून घ्या लॉग इन केल्यानंतर शेतकरी योजना या नावाने टॅब दिसेल त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान टॅब दिसेल Tractor Anudan Yojana,
Tractor Anudan Yojana त्यावर क्लिक केल्यानंतर योजनेचा सारांश त्यानंतर अर्ज करण्यासाठी लिंक दिसेल आपला ऑनलाईन या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट मागविले जातील लागलेली डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात अपलोड करा. Tractor Anudan Yojana तीन आठवड्यामध्ये तुमच्या मोबाईलवर पात्र किंवा पात्रतेचा मेसेज पाठवला जाईल लॉगिन केलेला नंबर वारंवार अपडेट ठेवा. जेणेकरून योजनेचा मेसेज तु
मच्यापर्यंत Tractor Anudan Yojana
👉👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈