Weather Update | पहा येत्या 48 तासात हवामान अंदाज

IMD Rain Alert | शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच आज पाऊस पडणार आहे का ?

IMD Rain Alert | शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच आज पाऊस पडणार आहे का ?

hawamaan andaaz today किंवा येत्या 48 तासात हवामान अंदाज कसा असेल यासारखे प्रश्न विचारत असता. आजच्या या लेखात आपण याच प्रश्नच उत्तर घेऊन आलोय. आज आपण हवामान अंदाज महाराष्ट्र व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कसे असेल याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी लाईव्ह हवामान अंदाज आजचा शेवट्पर्यंत वाचायला विसरू नका.




Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.


hawamaan andaaz today

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

मुंबईसह, पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)



हवामान अंदाज महाराष्ट्र

सध्या डोंगराळ भागात पावसासह बर्फवृष्टी होत असून मैदानी भागात गारा पडत आहेत. काल म्हणजेच गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्येही हिमस्खलन झालंय. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे. परिणामी पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.


लाईव्ह हवामान अंदाज आजचा

पण या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आणि याबाबत काही खास अपडेट असल्यास ती लवकरच कळवल्या जाईल.



Post a Comment

Previous Post Next Post