Havaman Andaj | येत्या 24 तासात कसे राहील राज्यातील हवामान, या जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज


येत्या 24 तासात कसे राहील राज्यातील हवामान, या जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज


विदर्भ, मराठवाडा,तसेच मध्य महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून ठिकठिकाणी आवकाळीने थैमान घातले आहे. वादळी वारे आणि विजांसह पाऊस होत आसून काही ठिकाणी गारपीट झाली आहे.



आजही राज्यात वादळी वारे,विजांसह आवकाळी पाऊस तसेच गारपीटीचा ईशारा देन्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवन्यात आली आहे.


जालना, बिड, छ.संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात येत्या 24 तासात आवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच यालगतच्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा ईशारा देन्यात आला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post